पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूरमधील स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
पंतप्रधान म्हणाले, ‘गोरखपूरमधील परिस्थितीवर पंतप्रधान सातत्याने लक्ष ठेवून आहेत. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकाऱ्यांच्या ते सतत संपर्कात आहेत.
आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि केंद्रीय आरोग्य सचिव गोरखपूरमध्ये जाऊन स्थितीचा आढावा घेतील.’
APS/S.Kane/P.Kor
PM is constantly monitoring the situation in Gorakhpur. He is in constant touch with authorities from the Central & UP Governments.
— PMO India (@PMOIndia) August 12, 2017