Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनीचे माजी चॅन्सेलर हेल्मेट कोल यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


जर्मनीचे माजी चॅन्सेलर हेल्मेट कोल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“थोर मुत्सद्दी राजकारणी, जर्मनच्या एकीकरणाचे शिल्पकार आणि युरोपच्या एकतेचे कट्टर समर्थक हेल्मेट कोल यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली.

हेल्मेट कोल यांनी 1986 आणि 1993 मध्ये भारताला भेट दिली होती. भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी कोल यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे” असे पंतप्रधान मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar