Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उस्ताद अमजद अली खान यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

उस्ताद अमजद अली खान यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट


ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 20 महान कलाकारांच्या जीवनावर आणि कलेविषयी लिहिलेल्या “मास्टर ऑन मास्टर्स” या पुस्तकाची प्रत सरोद वादक अमजद अली खान यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिली.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha