Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे कोलंबो इथे आगमन,सीमा मलक्का मंदिराला भेट दिली

पंतप्रधानांचे कोलंबो इथे आगमन,सीमा मलक्का मंदिराला भेट दिली

पंतप्रधानांचे कोलंबो इथे आगमन,सीमा मलक्का मंदिराला भेट दिली

पंतप्रधानांचे कोलंबो इथे आगमन,सीमा मलक्का मंदिराला भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कोलंबोला पोहोचले. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले.

दोन्ही पंतप्रधान नंतर सीमा मलक्का मंदिरात गेले, जिथे त्यांचे स्वागत मंदिराचे मुख्य पुजारी आणि इतर पदाधिकारी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी मंदिराच्या पूजास्थळी पुष्प अर्पण केले. वेसक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यानी एकत्रितपणे स्विच दाबून दीपप्रज्वलन आणि प्रकाश समारोहाचा शुभारंभ केला आणि ह्यासोबतच रंगीबेरंगी लाईट आणि आतिषबाजी सुरु झाली.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha