Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी पंतप्रधानांची भेट घेतली


भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2016 च्या तुकडीतील 41 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी आपले विचार मांडताना पंतप्रधानांनी परराष्ट्र सेवेच्या अधिकाऱ्यांना सर्व माहितीचे ज्ञान असावे तसेच जागतिक दृष्टीकोनातून विचार करावा या गरजेवर भर दिला. त्यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना अन्य सेवेतील त्यांच्या वर्गमित्रांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले जेणेकरुन देशांतर्गत घडामोडींबाबत त्यांना माहिती मिळेल.

पंतप्रधान म्हणाले की, भारतात उज्वल भविष्य आहे यावर जगाचा विश्वास असून भारताच्या वाढत्या

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar