जग भारताकडे आशेने पाहत आहे आणि ती आशा अधिक विस्तारण्यात आपला समुदाय महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो. भारतीय समुदाय राजकारणात प्रवेश करण्यासाठी किंवा जागतिक राजकारणात स्थान मिळवण्यासाठी परदेशात स्थायिक झालला नाही. तो जिथे जातो, तिथे समाजाच्या कल्याणाचा विचार करतो आणि त्यासाठी कार्यरतही असतो – प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी