Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

“या राज्य स्थापना दिनानिमित्त मी मिझोरामच्या नागरिकांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षामध्ये मिझोरामची सतत प्रगती होत राहो अशी मी प्रार्थना करतो.

अरुणाचल प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्त मी तिथल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. आगामी काळात हे राज्य विकासाच्या नवीन उंची गाठो ही सदिच्छा,” असं पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/S.Mhatre/D.Rane