Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा


भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्‍छा. तटरक्षक दलाचे कर्मचारी कसोशीने आणि शूरपणे आपल्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करत आहेत” असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha