Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय विमानतळ प्राधिकरणाची 11.35 एकर जमीन आणि बिहार सरकारची पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाची तेवढयाच जमीनीच्या आदान-प्रदानाला मंत्रिमंडळाची मंजुर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला 11.35 एकर जमीन हस्तांतरीत करायला मंजुरी दिली आहे. पाटणा विमानतळाची प्रस्तावति जमीन विमानतळाचा विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारत बांधण्यासाठी वापरली जाईल. जमिनीच्या हस्तांतरणाला राज्य सरकारने देखील तत्वत: मंजुरी दिली आहे. नवीन टर्मिनल इमारतीची क्षमता वार्षिक 30 लाख प्रवासी इतकी असेल.

B.Gokhale/S.Kane/Anagha