नवी दिल्ली, 13 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा आनंदाचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण करो तसेच देशवासीयांमधील एकतेच्या रंगाला अधिक दृढ करो अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाने भरलेला हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करण्यासोबतच देशवासीयांमधील एकतेच्या रंगाला अधिक दृढ करो, हीच कामना आहे.”
आप सभी को होली की ढेरों शुभकामनाएं। हर्ष और उल्लास से भरा यह पावन-पर्व हर किसी के जीवन में नई उमंग और ऊर्जा का संचार करने के साथ ही देशवासियों की एकता के रंग को और प्रगाढ़ करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2025
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai