Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. “आजच्या कार्यक्रमांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे,” असे मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांची क्षणचित्रेही सामायिक केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
“मॉरिशसच्या जनतेला राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या कार्यक्रमांसाठी उत्सुक आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे.
विविध महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांसह कालचा दिवस देखील महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील काही क्षणचित्रे येथे सामायिक करत आहे… .”

***

SushamaK/GajendraD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai