पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकारला भारतातील अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर दिलेल्या थ्रेड पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले:
“आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्याची आमची कटिबद्धता खालील थ्रेड मध्ये ठळक केलेल्या प्रयत्नांमधून दिसून येते. #PMKisan”
We are proud of our Annadatas and our commitment to improve their lives is reflected in the efforts highlighted in the thread below. #PMKisan https://t.co/gFEDeXrJ2J
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025
***
JPS/HK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com