Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी श्री अटल बिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी श्री अटल बिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, “आपले सर्वात लाडके आणि आदरणीय अटल जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.

अटलजींची अद्वितीय सेवा आणि नेतृत्वाचा भारताच्या विकासावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांचे महान व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.”

BG/SK