Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल  महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  अभिनंदन केले.
 

X वरील एका पोस्टमध्ये, मोदी म्हणाले की:
“आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल @MichealMartinTD यांचे अभिनंदन. सामायिक मूल्यांच्या मजबूत पायावर तसेच लोकांमधील परस्पर घनिष्ट संबंधांवर आधारित द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”

***

SushamaK/HemangiK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai