नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी राष्ट्रीय आऱोग्य प्राधिकरण, भारत सरकार आणि ओदिशा सरकारचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबद्दल ओदिशाच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. ही योजना उच्च दर्जाच्या आऱोग्य सेवा विशेषत्वाने ओदिशातील नारी शक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना परवडण्याजोग्या दरात सुनिश्चित करेल, असे मोदी यांनी सांगितले आहे.
ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी पोस्ट केलेः
“ओदिशाच्या जनतेचे अभिनंदन!
यापूर्वीच्या सरकारने आयुष्मान भारतचे लाभ ओदिशाच्या माझ्या बंधू आणि भगिनींना नाकारले ही एकप्रकारे थट्टा होती.या योजनेने उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा परवडण्याजोग्या दरात सुनिश्चित होणार आहेत. तिचा विशेषत्वाने ओदिशाच्या नारी शक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना परवडण्याजोग्या दरात लाभ मिळेल.”
Congratulations to the people of Odisha!
It was indeed a travesty that my sisters and brothers of Odisha were denied the benefits of Ayushman Bharat by the previous Government. This scheme will ensure the highest-quality healthcare at affordable rates. It will particularly… https://t.co/YzOk59LLNS
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Congratulations to the people of Odisha!
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
It was indeed a travesty that my sisters and brothers of Odisha were denied the benefits of Ayushman Bharat by the previous Government. This scheme will ensure the highest-quality healthcare at affordable rates. It will particularly… https://t.co/YzOk59LLNS
ଓଡ଼ିଶାର ଜନସାଧାରଣଙ୍କୁ ଅଭିନନ୍ଦନ !
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
ଏହା ବାସ୍ତବରେ ଏକ ବିଡ଼ମ୍ବନା ଯେ ଓଡ଼ିଶାର ମୋର ଭଉଣୀ ଏବଂ ଭାଇମାନେ ପୂର୍ବ ସରକାର ଦ୍ୱାରା ଆୟୁଷ୍ମାନ ଭାରତର ଲାଭରୁ ବଞ୍ଚିତ ହୋଇଥିଲେ । ଏହି ଯୋଜନା ଉଚ୍ଚ ମାନର ସ୍ୱାସ୍ଥ୍ୟସେବା ଏବଂ ସୁଲଭ ମୂଲ୍ୟ ସୁନିଶ୍ଚିତ କରିବ । ଏହା ବିଶେଷ କରି ଓଡ଼ିଶାର ନାରୀ ଶକ୍ତି ଏବଂ ବୟସ୍କମାନଙ୍କୁ ଲାଭାନ୍ୱିତ… https://t.co/YzOk59LLNS