नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला हजेरी लावली आणि ख्रिश्चन समुदायातील प्रतिष्ठित सदस्यांशी संवाद साधला.
X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवात सहभागी झालो.तसेच,ख्रिश्चन समाजातील मान्यवरांशी संवाद साधला. @GeorgekurianBjp”
Attended the Christmas celebrations at the residence of Union Minister Shri George Kurian Ji. Also interacted with eminent members of the Christian community.@GeorgekurianBjp pic.twitter.com/VnUcfFdupX
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2024
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai