Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

2001  मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील  हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


 2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील  हुतात्म्यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.

 आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,

“ 2001  मध्ये  संसदेवर झालेल्या हल्ल्यात  हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.”

***

SonalT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai