नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
आज सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजगोपालाचारी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, शासन, साहित्य आणि सामाजिक सशक्तीकरणावर त्यांनी आपल्या कार्याचा मजबूत प्रभाव टाकला.
समाज माध्यम ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये, त्यांनी म्हटले :
“सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भरीव योगदानासाठी आणि भारताच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे स्मरण केले जाते. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. शासन, साहित्य आणि सामाजिक सक्षमीकरणावर आपल्या कामाने त्यांनी प्रभाव टाकला. प्रत्येक भारतीयाने सन्मानाचे आणि समृद्धीचे जीवन जगावे यासाठी राजाजींची तत्त्वे आपल्याला प्रेरणा देतात.”
Remembering Shri C. Rajagopalachari on his birth anniversary. He is remembered for his rich contribution to India’s freedom struggle and efforts to further India’s progress. He was a multifaceted persona, leaving a strong impact on governance, literature and social empowerment.…
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2024
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com