केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह यांनी लिहिलेला लेख वाचावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलांना त्यांच्या क्षमतेचा शोध घेण्यासाठी आणि एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण व्हावी यासाठी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत खेळांची जोड दिली पाहीजे ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे :
केंद्रीय मंत्री @jayantrld यांनी मुलांना त्यांची क्षमता शोधण्यास आणि चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण होण्यात मदत व्हावी यासाठी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत खेळांचा समावेश करावा या मुद्यावर भर दिला आहे. अवश्य वाचा.
Union Minister Shri @jayantrld emphasises the importance of integrating sports into the formal education system to help children discover their potential and grow into well-rounded individuals. Do read! https://t.co/ka7DzDJ4oh
— PMO India (@PMOIndia) November 29, 2024
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com