पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. अतुल्य भारतामुळे घडून येणारे चमत्कार अधिकाधिक लोकांना अनुभवता यावेत, यासाठी भारतातील पर्यटन विषयक पायाभूत सेवा-सुविधा वाढवण्यावर आपल्या नेतृत्वातील सरकार लक्ष केंद्रित करेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रतिक्रिया नोंदवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया :
“पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता आहे. अधिकाधिक लोकांना #IncredibleIndia मुळे घडून येणारे चमत्कार अनुभवता यावेत यासाठी आमचे सरकार भारताच्या पर्यटन विषयक पायाभूत सेवा सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत राहील.”
Tourism has the potential to bring prosperity to the lives of many. Our Government will keep focussing on enhancing India’s tourism infrastructure to ensure more people can experience the wonders of #IncredibleIndia. https://t.co/Bnssm1zkwD
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2024
***
HarshalA/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai