नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपाध्याय श्री ऋषी प्रवीणजींची भेट घेतली आणि श्री प्रवीण यांचा त्यांचे जैन ग्रंथ आणि संस्कृती यासाठी मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो, असे त्यांनी सांगितले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः
“उपाध्याय श्री ऋषी प्रवीण जी यांना भेटून खूप आनंद झाला. जैन ग्रंथ आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये त्यांना मोठे मानाचे स्थान आहे. ऐक्य आणि बंधुत्व वाढीस लावण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे.”
It was wonderful to meet Upadhyay Shri Rishi Pravin Ji. He is widely respected for his study of Jain texts and culture. He has travelled extensively across India to promote harmony and brotherhood. pic.twitter.com/MV3Nn87c6v
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2024
उपाध्याय श्री ऋषी प्रवीण जी यांना भेटून खूप आनंद झाला. जैन ग्रंथ आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये त्यांना मोठे मानाचे स्थान आहे. ऐक्य आणि बंधुत्व वाढीस लावण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे. pic.twitter.com/4TymIjuhrl

S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai