Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी एक्स  वर पोस्ट केले:

“जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला जी यांचे अभिनंदन. जनसेवेच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करेल.”

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai