मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
“मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी माझी भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. त्यांनी पाली भाषेच्या बौद्ध धर्माशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करून दिले आणि आगामी काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेचे ज्ञान मिळवतील असा विश्वास व्यक्त केला.
Members of the Bhikkhu Sangh, Mumbai met me and expressed joy on the Cabinet’s decision to confer the status of Classical Language on Pali and Marathi. They recalled the strong connection of Pali with Buddhism and expressed confidence that more youngsters will learn about Pali in… pic.twitter.com/Mi9z703pRB
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी माझी भेट घेतली आणि पाली तसेच मराठी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. पाली भाषेच्या बौद्ध धर्मासोबतच्या घट्ट नात्याचे त्यांनी स्मरण करून दिले आणि येत्या काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेविषयी ज्ञान… pic.twitter.com/wBNl9ct8Mw

***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com