Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भद्रासन योगाचा व्हिडीओ सामायिक केला


नवी दिल्‍ली, 17 जून 2024

आपल्या शरीरातील सांध्यांसाठी लाभदायक असणाऱ्या गुडघ्यांतील वेदना कमी करण्यात देखील उपयुक्त ठरणाऱ्या भद्रासन योगाचा तपशीलवार व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. भद्रासन हे योगासन करणे पोटासाठी देखील उत्तम आहे.

एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“शरीराचे सांधे मजबूत करण्यासाठी भद्रासन फार चांगले आहे आणि हे आसन केल्याने गुडघ्यांतील वेदना कमी होतात. पोटाच्या आरोग्यासाठी देखील ते लाभदायक आहे.”

“भद्रासन केल्यामुळे सांधे मजबूत होतात आणि गुडघ्यांतील वेदना कमी होतात. पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी देखील ते मदत करते”

* * *

H.Akude/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai