Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामाईक केला अर्ध चक्रासनाचा व्हिडिओ


नवी दिल्‍ली, 15 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्ध चक्रासनाची एक व्हिडिओ क्लीप सामाईक केली आहे. निरोगी हृदय आणि उत्तम रक्ताभिसरण यासाठी या आसनाचा सराव करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सामाईक करण्यात आलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये हे आसन कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“उत्तम आरोग्यासाठी चक्रासन करा. हृदयासाठी हे उत्तम आसन आहे आणि यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.”

* * *

S.Nilkanth/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai