नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024
मध्य प्रदेशातल्या डिंडोरी इथल्या रस्ते अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये साहाय्य दिले जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“मध्य प्रदेशातल्या डिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपये साहाय्य दिले जाईल.: पंतप्रधान @narendramodi”.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the mishap in Dindori, MP. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi https://t.co/15gyTtPM5X
— PMO India (@PMOIndia) February 29, 2024
S.Tupe/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai