नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासगंज अपघातग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“कासगंजमधील अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the mishap in Kasganj. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi https://t.co/KFiNLGAYoL
— PMO India (@PMOIndia) February 24, 2024
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai