सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी गायलेले भक्ती गीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले. संपूर्ण देश आज रामभक्तीच्या भावरंगात चिंब भिजलेला असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे:
‘अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देश प्रभु श्रीरामांच्या भक्तीरंगात रंगलेला आहे. हेच भाव सुरेश वाडेकर जी आणि आर्या आंबेकर जी यांनी त्यांच्या सुमधुर स्वरांमध्ये स्वरबद्ध केली आहे.’
अयोध्या में होने वाली प्राण-प्रतिष्ठा को लेकर पूरा देश प्रभु श्रीराम की भक्ति के रंग में सराबोर है। इसी भाव को सुरेश वाडेकर जी और आर्या आंबेकर जी ने अपने सुमधुर सुरों में पिरोया है। #ShriRamBhajan
https://t.co/6IqvdxcyHz— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2024
***
JPS/Vinayak/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
अयोध्या में होने वाली प्राण-प्रतिष्ठा को लेकर पूरा देश प्रभु श्रीराम की भक्ति के रंग में सराबोर है। इसी भाव को सुरेश वाडेकर जी और आर्या आंबेकर जी ने अपने सुमधुर सुरों में पिरोया है। #ShriRamBhajan
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2024
https://t.co/6IqvdxcyHz