Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर केले भाष्य


नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे.

भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल, ‘मोदी गॅरंटी’ म्हणजे काय, आणि इतर विषयांबरोबरच जागतिक समस्यांबद्दल ते बोलले आहेत.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

ही माझी इंडिया टुडे ला दिलेली मुलाखत आहे. यात आमच्या शासनाचे उद्दिष्ट,भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल, ‘मोदी गॅरंटी’ म्हणजे काय, जागतिक समस्या आणि इतर अनेक मुद्यांवर मी बोललो आहे.

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai