नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“महामहिम डोनाल्ड टस्क, पोलंडचे पंतप्रधान म्हणून तुमची नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
भारत आणि पोलंडमधील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे”.
Congratulations, Excellency @donaldtusk on your appointment as Prime Minister of Poland.
I look forward to working together to further deepen the longstanding and friendly relations between India and Poland.
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2023
* * *
N.Meshram/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai