Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंथ रेड्डी गारू यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंथ रेड्डी गारू यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल रेवंथ रेड्डी गारू यांचे अभिनंदन.तेलंगण राज्याची प्रगती आणि तिथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी, आपल्याला संपूर्ण पाठिंबा मिळेल, असे आश्वासन मी देतो.

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai