नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“आज संध्याकाळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.”
Earlier this evening, unveiled a grand statue of Chhatrapati Shivaji at Rajkot fort. pic.twitter.com/ucFracNM5r
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2023
आज संध्याकाळी, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. pic.twitter.com/6TWKZcTBtP
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2023
पंतप्रधानांच्या बरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार उपस्थित होते.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai