पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
श्री मोदींनी ‘आदिवासी गौरव दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
आपल्या X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. या दिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या ‘आदिवासी गौरव दिन’ या विशेष दिनाच्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा.
भगवान बिरसा मुंडा जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। देशभर के मेरे परिवारजनों को इस विशेष अवसर से जुड़े जनजातीय गौरव दिवस की ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
भगवान बिरसा मुंडा जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। देशभर के मेरे परिवारजनों को इस विशेष अवसर से जुड़े जनजातीय गौरव दिवस की ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023