Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्रिकेट विश्वचषक सामन्यातील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन.


सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यातील नेदरलँड विरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“आपली दिवाळी आणखी खास बनवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे आभार!

नेदरलँड्सविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन! कौशल्य आणि संघकार्याचे प्रभावी प्रदर्शन.

उपांत्य फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा! भारत आनंदी आहे.”

***

JPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai