Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर – T47 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


हँगझोऊ दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर – T47 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“पुरुषांच्या 400 मीटर – T47 क्रीडा प्रकारात अविस्मरणीय असे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे हार्दिक अभिनंदन!

“या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाल अभिमान आहे.”

***

SushamaK/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai