नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत F46 भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे अभिनंदन केले आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक जिंकून अजित सिंगने फार मोठी कामगिरी केली आहे. हे यश त्याचे परिश्रम आणि समर्पणाचा परिपाक आहे. त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
A tremendous achievement by Ajeet Singh as he secured the Bronze Medal in the Javelin Throw F46 event. This success is a result of his hard work and dedication. Best wishes for his upcoming endeavours. pic.twitter.com/qFEgLl45n9
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai