Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावल्याबद्दल अंतीम पंघालचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील  फ्रीस्टाइल  कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अंतीम पंघलचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“फ्रीस्टाईल 53 किलो  महिला कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @OlyAntim चे अभिनंदन. आपल्या देशाला तिचा अभिमान आहे. चमकदार कामगिरी करत  राहा, प्रेरणा देत रहा!”

 

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai