Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिला मुष्टियुद्ध 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मुष्टियोद्धा परवीन हुड्डा हिचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टियुद्ध 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोद्धा परवीन हुडा हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

“मुष्टियुद्धामधील आणखी एक पदक…”

महिला मुष्टियुद्ध 57kg स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल @BoxerHoda चे अभिनंदन.  हे पदक तिच्या मेहनतीचा दाखला आहे.

तिच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

 

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai