Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या डिंगी -आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून विष्णू सर्वननचे अभिनंदन


आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिंगी  – आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल विष्णू सर्वननचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिंगी  – आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल विष्णू सर्वननचे  हार्दिक अभिनंदन.
 त्याने उत्तम कौशल्य, दृढनिर्धार आणि लवचिकता याचे दर्शन घडवले आहे. . त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai