नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
‘नारीशक्ती वंदन अधिनियममुळे सर्वसमावेशी शासनाच्या नव्या पर्वाची कवाडे उघडली जातील आणि धोरणे व कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेतील महिलांच्या सहभागासमोरचा मोठा अडथळा दूर होईल’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका लेखाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
एक्स या समाजमाध्यमावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणतात-:
“नुकत्याच संमत झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे सर्वसमावेशी शासनाच्या नव्या पर्वात पदार्पण कसे करता येईल, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर स्पष्ट केले आहे.”
Union Home Minister, Shri @AmitShah elaborates how the recently passed Nari Shakti Vandan Adhiniyam ushers in a new era of inclusive governance. https://t.co/0N5U06H1ZO
— PMO India (@PMOIndia) September 25, 2023
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai