Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीचा मुद्रित लेख


 

पीटीआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

पंतप्रधानांनी X वर एका पोस्टमध्ये या मुलाखतीचा मुद्रित लेख सामाईक केला आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले.

@PTI_News ने घेतलेल्या माझ्या मुलाखतीचा हा मुद्रित लेख.

यात मी भारताचे G20 अध्यक्षपद, ग्लोबल साउथलाचा आवाज जागतिक पटलावर मांडण्याचे  आमचे प्रयत्न, मानव केंद्री विकासावर भर आणि इतर बऱ्याच मुद्द्यांवर माझे विचार मांडले आहेत.” https://www.ptinews.com/news/big-story/transcript-of-pti-s-exclusive-interview-with-prime-minister-narendra-modi/642493.html

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai