पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची पहिली सौर मोहीम आदित्य- L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.
एका X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अंतराळ प्रवास पुढे सुरू आहे. भारताच्या पहिल्या सौर मोहिम आदित्य –L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल @isro मधील आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडाचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील.”
After the success of Chandrayaan-3, India continues its space journey.
Congratulations to our scientists and engineers at @isro for the successful launch of India’s first Solar Mission, Aditya -L1.
Our tireless scientific efforts will continue in order to develop better…
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2023
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai