Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय पोषण मास, ही एक मोठी मोहीम आहे: पंतप्रधान


नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

राष्ट्रीय पोषण मास, ही आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीची व्यापक मोहीम असून, ती लोकसहभागाद्वारे यशस्वी होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मन की बात या आपल्या कार्यक्रमामधील या मोहिमेबाबतची एक ध्वनी-चित्रफीतही त्यांनी सामाईक  केली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:

‘राष्ट्रीय पोषण मास’ हा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्तम आरोग्यासाठी एक मोठा उपक्रम आहे, जो लोकसहभागातूनच यशस्वी होईल. कुपोषणमुक्त भारतासाठी देशभरात किती आगळे वेगळे प्रयत्न केले जात आहेत याबद्दल, मन की बातमध्ये मी चर्चा केली होती.

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai