Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चांद्रयान-3 साठी जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधानांना अभिनंदनाचे संदेश


 

चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या उतरल्याबद्दस जगभरातील नेत्यांनी भारताला अभिनंदनाचे संदेश पाठवले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यम व्यासपीठ X वर उत्तर देत, शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी X वर उत्तर दिले:

पंतप्रधानांनी X वरील संदेशात इटलीच्या पंतप्रधानांच्या संदेशाला उत्तर दिले:

जपानच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी X वर उत्तर दिले:

पंतप्रधानांनी X वरील संदेशात आयर्लंडच्या पंतप्रधानांच्या संदेशाला उत्तर दिले:

मलेशियाच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी X वर उत्तर दिले:

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai