Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल


नवी दिल्ली, 13 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल  झाले.

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. औपचारिक स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान  बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याने  भारत- फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या रौप्यमहोत्सवाचेही औचित्य  साधले आहे.

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai