Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा लेख केला सामायिक


नवी दिल्ली, 4 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेवरील लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

“केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सिकलसेल अॅनिमिया निर्मूलनअभियान या आजाराविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ कसे देईल याबाबत लिहिले आहे.”

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai