लोकशाहीचे काळे दिवस हे आपल्या संविधानात नमूद मूल्यांच्या अगदी विरुद्ध होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आणीबाणी लागू झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आणीबाणीला प्रतिकार करणार्या आणि आपली लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम केलेल्या सर्व शूर लोकांना मी श्रद्धांजली वाहतो.
#DarkDaysOfEmergency हा आपल्या इतिहासातील एक न विसरता येणारा कालखंड आहे जो आपल्या संविधानात नमूद मूल्यांच्या अगदी विरुद्ध होता .”
I pay homage to all those courageous people who resisted the Emergency and worked to strengthen our democratic spirit. The #DarkDaysOfEmergency remain an unforgettable period in our history, totally opposite to the values our Constitution celebrates.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2023
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai