Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वेगवान प्रगती करत प्रत्येक क्षेत्राने विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे : पंतप्रधान


पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारतात झालेला अतुलनीय दृश्यबदल ज्यामुळे घडून आला त्या विविध विकास कामांची माहिती तसेच त्यासंबंधीचे लेख, रेखाचित्रे, चित्रफिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

“#9YearsOfGatiAndPragati म्हणजेच गती आणि प्रगतीची नऊ वर्षे यात आपण भारतातील वाढ आणि विकास यांचे मुळापासून पोषण केले. प्रत्येक क्षेत्राने वेगवान प्रगती करत विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे. ” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

***

Sonal T/Vijaya/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai