Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी वाहिली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले,” डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. महत्वाच्या वेळी त्यांनी केलेल्या प्रेरणादायी नेतृत्वासाठी आपला देश त्यांचा सदैव ऋणी राहील. “

(B. Gokhale / S. Kane)