Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुदृढ भारताप्रती असलेल्या आमच्या दृढ बांधिलकीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे: पंतप्रधान


निरामय आरोग्याच्या प्रवासात एकही भारतीय मागे राहणार नाही हे सुनिश्चित करण्याप्रति  सरकारच्या वचनबद्धतेबद्दलचे लेख, ग्राफिक्स, चित्रफिती आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले:

“सुदृढ भारताप्रती असलेल्या दृढ बांधिलकीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आपल्या निरामय आरोग्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासात एकही भारतीय मागे राहणार नाही हे आपण एकत्रितपणे  सुनिश्चित करू.#9YearsOfHealthForAll”

***

Sushama K/Vinayak/CYadav